ताजा खबरे:
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*

  • Share:

*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.”  या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनानिमित्त  नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित श्रीमती. विमलताई रघुवंशी परिचारिका महाविद्यालय अणि   महाराष्ट्र परिचारिका परिषद यांच्या सहकार्याने "सशक्त परिचारिका  सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत रघुवंशी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तसेच उपाध्यक्ष मनोज़ रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून   नंदुरबार नगरपालिकेच्या  नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होत्या. तसेच मंचावर समन्वयक एम. एस. रघुवंशी, प्राचार्य भूषण ठोंबरे कार्यशाळेच्या समन्वयक प्राध्यापिका योगिनी ठोंबरे, तसेच महाराष्ट्र नर्सिंग परिषदेच्या निरीक्षक प्राजक्ता वळवी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा  रत्ना रघुवंशी यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित सर्व परिचारिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सांगितले की, आरोग्य व्यवस्थेत तसेच समाजामध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णसेवा व समाज कल्याणासाठी त्या प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. अशा कार्यशाळांमुळे महिलांच्या आरोग्य व कल्याणाबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होते. त्यांनी या उपक्रमासाठी संपूर्ण आयोजन समितीचे कौतुक केले.
कार्यशाळेदरम्यान विविध तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. आशा तिवारी (प्राध्यापक, एनटीव्हीएस लॉ कॉलेज), डॉ. ज्योती आर. ठाकूर, प्राचार्या गोखले नर्सिंग महाविद्यालय डॉ. मेलिसा फर्नांडिस SMBT इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, नाशिक, सहायक प्राध्यापिका मनीषा gavanje आणि प्रा. योगिनी सपकाळे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सुमारे 400 नोंदणीकृत परिचारिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाततील शिक्षक मधुर  वळवी, भूषण वळवी, अंजली तङवी, यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रोशनी पाडवी यांनी केले आभार सोनल गावीत यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*मोलगी–भगदरी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवा क्रांतीचे निवेदन,काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा*
March, 11 2026
*रायपाटण येथील वडचीआई शिमगोत्सवा निमित्त 16 मार्चला "तालुकास्तरीय रिक्षा सुंदरी स्पर्धा"*
March, 11 2026
*रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न*
March, 11 2026
*"आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या व्हाट्सअप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमात विविध साहित्य भेट*
March, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज