ताजा खबरे:
*आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक न्याय विभागाकडून नंदुरबारमध्ये घेतलेल्या आरोग्य शिबीर कार्यक्रमाची माहिती दिली*
*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*
*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*
*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*

  • Share:

*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी विद्यालयाच्या उपशिक्षिका एस. एच.गायकवाड व ए.एस.बेडसे यांनी भारताच्या आयर्न लेडी स्व.इंदिरा गांधी व भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना नमन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून भारतीय नारीशक्तीचे महत्व व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थीनींनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, डॉ.आनंदीबाई जोशी, किरण बेदी, पी.टी.उषा यांची वेशभूषेद्वारे भूमिका साकारत भारतीय नारीशक्तीचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या एस.एच. गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानातून जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी व आजची नारी या विषयावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी विद्यार्थिनींना व विद्यालयातील उपशिक्षिका भगिनींना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.बी. भारती, सूत्रसंचालन सी.व्ही.नांद्रे,तर आभार एम.डी. नेरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाय. डी.बागुल,एम.एस.मराठे, व्ही.बी.अहीरे तसेच डी.बी. पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार यांनी संयोजन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक न्याय विभागाकडून नंदुरबारमध्ये घेतलेल्या आरोग्य शिबीर कार्यक्रमाची माहिती दिली*
March, 09 2026
*8 मार्च जागतिक महिला दिवस आदिवासी एकता परिषदेच्या वतीने सना लान्स पिंपळनेर येथे साजरा*
March, 09 2026
*देवरे विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर*
March, 09 2026
*नंदुरबार येथे "सशक्त परिचारिका म् सशक्त महिला.” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा*
March, 09 2026
*वयोवृध्द महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात, शहादा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कामगिरी*
March, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज