ताजा खबरे:
*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*
*नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*

  • Share:

*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):–आज तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा येथील कार्यालय येथे प्रतिमा पूजन व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांची आरती करत अभिवादन केले तसेच पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी दिलेला न्याय, शौर्य व स्वाभिमानाचा आदर्श समाजाने जपावा, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी नागरिकांसाठी अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला. अनेक नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत अन्न वाटप करून समाजसेवेचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ हेमंत शर्मा, नंदुरबार तालुकाप्रमुख रमेश पाटील, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख इम्तियाज पटेल, नवापूर तालुका प्रमुख कल्पित नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील, युवासेना शहर प्रमुख शेखर जाधव, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, उपशहर प्रमुख रोहित मराठे, वाहतूक सेना प्रमुख खंडू माळी,  शेतकरी सेना प्रमुख निंबा पाटील, व्यापारी संघटना जिल्हाप्रमुख बापू पांडुरंग माळी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाप्रमुख रिजवान खान, कल्पेश वाघ, आकाश वळवी, जनक त्रिवेदी, पंकज माळी, विक्की मराठे, आनंद माळी, महेंद्र विजयसिंग गावित, महेंद्र अर्जुन गावित, जगदीश वसावे, संगीता माळी, वैशाली माळी, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
March, 06 2026
*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*
March, 06 2026
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
March, 06 2026
*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*
March, 06 2026
*नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य*
March, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज