ताजा खबरे:
*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*
*नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील डॉ विक्रांत बाबा मोरे मित्र परिवारामार्फत येथील गिरविहार कॉलनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मूर्ती पूजन करून महाराजांच्या जयघोष करण्यात आला. येथील डॉ विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी पूर्णकृती मूर्तीचे पुष्प अर्पण करून जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष प्रवीण गुरव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सुभाष पानपाटील, जितेंद्र मराठे, प्रफुल पाटील, दिग्विजय पाटील, वैभव गुरव, सुधीर गुरव, सागर तांबोळी, विजय गुरव, शशिकांत गुरव, संदीप पाटील, शुभम ठाकरे, राजा पवार, विक्की मराठे, राजेश पटेल, दीप गुरव, हितेश गुरव यांच्यासह मित्र परिवाराचे सदस्य तसेच शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष करीत जय भवानी जय शिवाजी.. शिवाजी महाराज की जय.. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. डॉ विक्रांत बाबा मोरे परिवारा मार्फत दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत असते विविध उपक्रम देखील राबविण्यात येतात असतात.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया*
March, 06 2026
*शिवजयंती निमित्त शिवसेना उबाठा गटातर्फे प्रतिमा पूजन व अन्नदान*
March, 06 2026
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
March, 06 2026
*डॉ विक्रांत मोरे मित्र परिवारामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी*
March, 06 2026
*नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य*
March, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज