*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
*नंदुरबार येथील जिल्हा युवा सेनेतर्फे नगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषद येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नंदुरबार नगरपालिकेचे प्रतोद नगरसेवक श्री किरणभैया रघुवंशी व उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंदुरबार जिल्हा युवासेनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती निमित्त नंदुरबार नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नंदुरबार नगर पालिकेचे प्रतोद तथा नगरसेवक किरण रघुवंशी व उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी नंदुरबार जिल्हा युवासेना प्रमुख मोहितसिंग राजपूत, नगरसेवक कुणाल वसावे, युवतीसेना जिल्हा प्रमुख राजश्री मराठे, शिवसेना वैदकीय मदतकक्ष जिल्हाप्रमुख पप्पू गिरासे, शिवसेना महानगर प्रमुख विजय माळी, युवासेना शहर प्रमुख बंटी सूळ, वाहतुकसेना जिल्हाप्रमुख दादाभाई मिस्त्री, वाहतुक कामगार सेना जिल्हाप्रमुख विजय गिरासे, दर्शन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



