ताजा खबरे:
*मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांस
*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*

  • Share:

*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. विज्ञान विभागाकडून  मिलिंद वडनगरे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य सुनील चौधरी यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.
विज्ञान दिनानिमित्त कु. रेवा खैरनार हिने विज्ञानाचे आजच्या युगातील महत्व काय आहे यावर आपले मत व्यक्त केले. मिलिंद वडनगरे यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेल्या विविध उपकरणांचा आणि त्यातील वैज्ञानिक बाबींचा प्रयोगाद्वारे खुलासा करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान, शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विज्ञान विषयाशी निगडीत उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विज्ञान शिक्षक, विद्यार्थी तसेच विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा आणि पोस्टर प्रदर्शनातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य  सुनील चौधरी, संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख  मिलिंद वडनगरे, विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. मेधा गायकवाड तसेच ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, टिका पाडवी, धर्मेंद्र मराठे, सुनील पाटील, दिपक माळी तसेच एकलव्य विद्यालय तथा ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. किरण रघुवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांस
March, 01 2026
*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
March, 01 2026
*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
March, 01 2026
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
February, 28 2026
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
February, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज