ताजा खबरे:
*मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांस
*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

  • Share:

नंदूरबार(प्रतिनिधी):-"राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा" नं.ता. वि.स.,संचलित वैभव विद्यालय, वैजाली ता.शहादा जि.नंदुरबार येथे 28 फेब्रुवारी डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. माळी होते. विज्ञान दिनानिमित्त डॉ. सी. व्ही. रामन यांच्या कार्याविषयी माहिती विज्ञान शिक्षक अमोल चौधरी यांनी दिली तर विज्ञानामुळे देशाची प्रगती कशी झाली व विज्ञानाचे महत्त्व विज्ञान शिक्षिका श्रीमती एस.ओ.जयस्वाल यांनी सांगितली. अध्यक्षांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विशद केले. तसेच शाळेमध्ये वैज्ञानिक कोडी व इ.6वी 7वी (लहान गट,)व इ.8वी व 9 वी (मोठा गट) यांच्यासाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.के. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी. पी.पाटील, ए.आर. शेख, एच.आर. भोई,एस.एस.शिंपी,
श्रीमती.एस.आर. पाटील, एस.बी. परदेशी, ए. एस. परदेशी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांस
March, 01 2026
*एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
March, 01 2026
*नं.ता. वि.स., संचलित वैभव विद्यालय, वैजाली येथे डॉ. सी. व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
March, 01 2026
*ज्येष्ठ नागरिकातर्फे नवनिर्वाचितांचा सत्कार*
February, 28 2026
*शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ता बैठक संपन्न*
February, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज