ताजा खबरे:
*नंदुरबार येथील महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन व नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन*
*विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन*
*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन*

  • Share:

*विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील मुख्य वसाहतींमधील स्ट्रीट लाईट, विद्युत रोहित्र, विद्युत खांब व तारांची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेमार्फत देण्यात आले. शहरातील मुख्य वसाहत असलेले साई बालाजी नगर तसेच परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहे या ठिकाणी विद्युत ताराचे काम पूर्ण झालेले नाही विद्युत रोहित्र रस्त्यावर बसविण्यात आले आहे, यामुळे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तसेच महाराणा प्रताप नगर, छत्रपती हॉस्पिटल परिसर, मारुती नगर, मधुबन नगर, अनिल नगर, काकासाहेब नगर, कामनाथ महादेव नगर, कुंभारवाडा, गवळीवाडा, संजय नगर, स्वराज्य नगर, मोठा मारुती टेकडी परिसर यासह असंख्य कॉलनी व वसाहतींमध्ये विद्युत रोहित्र विद्युत खांब विद्युत तारा व विद्युत वाहिनी जीर्ण अवस्थेत झाली आहे. काही ठिकाणी तारा लोंबकळत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे व तात्काळ देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे होईल असे या निवेदनात म्हटले आहे. यासह विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा युवा सेनेमार्फत जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, उपजिल्हाप्रमुख राजरत्न बिरारे, शहर प्रमुख बंटी सूळ, उपशहर प्रमुख दुर्गेश शिरसाट, कल्पेश राजपूत, अमर वळवी, स्वप्नील पाटील, अक्षय गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांना निवेदन देऊन यांच्याशी चर्चा करण्यात आली, यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच सदर काम पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत युवा सेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत यांनी कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून परिसरातील वसाहतींमधील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे यासाठी आपल्याला वरिष्ठ पातळीसाठी काही मदत लागत असेल ती आमचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामार्फत करून सहकार्य करण्यात येईल. लवकरात लवकर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात युवा सेनेमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथील महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन व नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन*
February, 23 2026
*विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा युवा सेनेतर्फे निवेदन*
February, 23 2026
*मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा*
February, 23 2026
*शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर*
February, 23 2026
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
February, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज