ताजा खबरे:
*23 रोजी नरसी येथे गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन*
*नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
*शिवाजी विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा*
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*23 रोजी नरसी येथे गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*23 रोजी नरसी येथे गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन*

  • Share:

*23 रोजी नरसी येथे गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन*
नरसी(प्रतीनिधी):-क्रांतिकारी महामानव जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 628 वी सार्वजनिक जयंती नरसी ता. नायगांव येथे उद्या दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सोमवारी उत्साह पूर्ण वातावरणात विविध मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत साजरी करण्यात येत असल्याची माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी दिली आहे. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील नरसी येथील सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती येथील गुरु रविदास मंदिर प्रेरणाकेंद्र स्थळी सकाळी 10.30 वाजता साजरी करण्यात येत असून या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नरसी येथील जेष्ठ नेते तथा ऊद्योजक प्रकाशदादा भगवानराव पा. भिलवंडे हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून नायगांव पंचायत समितीचे माजी सभापती भाजपा नेते श्रावण पाटील  भिलवंडे, माजी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, चर्मकार समाजाचे नेते अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर चंद्रप्रकाश देगलूरकर, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे, शिवानंद जोगदंड नांदेड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.गट) प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पा. भिलवंडे, शिवसेना (उबाठा गट) तालुकाप्रमुख रविंद्र पा.भिलवंडे, सरपंच गजानन भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहीमबेग पटेल, राजीव गंदीगुडे, राजेश पा. भिलवंडे, महात्मा गांधी गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंगाधर वडगावे, उद्योजक अमीनसेठ खेमानी, डॉ. संतोष मोरे यांसह आदी मान्यवर मंडळी  उपस्थिती लावून सामाजिक प्रबोधन करणार आहेत.
तरी या जयंती सोहळ्याला नरसी नायगांव तालुका परीसरातील चर्मकार समाज बांधव तसेच बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थिती लावावे असे आवाहन जयंती मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*23 रोजी नरसी येथे गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन*
February, 21 2026
*नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
February, 21 2026
*शिवाजी विद्यापीठात भव्य रोजगार मेळावा*
February, 21 2026
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
February, 21 2026
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज