*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
जळगाव(प्रतिनिधी):-जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव व साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली आहे. याप्रसंगी साई स्केटिंग अकॅडमीच्या अध्यक्षा साधना शिरसाठ राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील शिरसाठ तसेच मुकेश पवार डॉक्टर योगेश निकम मयुरी कछवा संस्कृती गवळी माहेश्वरी पाटील नूतन पाटील खेळाडू व पालक उपस्थित होते.