ताजा खबरे:
*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*

*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*

  • Share:

पाचल(प्रतिनिधी):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरी केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. शाळांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी केली गेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती विद्यार्थ्यांनी मनोगते पोवाडे सादर करून महाराजांची जयंती साजरी केली, गेली परंतु जिजामाता विद्यामंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक आगळा वेगळा उपक्रम राबवून छ.शिवाजी महाराजांना अभिवादन केले. जिजामाता विद्या मंदिरा रायपाटणच्या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यासिकेचे आयोजन करून एक वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती  शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय यामध्ये एक पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी केली जाते परंतु जिजामाता विद्या मंदिर रायपाटणच्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे आणि आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे. असल्यामुळे फक्त सकाळी शाळेमध्ये विद्यार्थी जयंती साजरी करतात व घरी जातात, परंतु या शाळेने मात्र सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यास करून शिवाजी महाराजांना अभिवादन केले, ही अभ्यासिका विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुंभार, गौतम पांगरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चाळीसगाव, साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगाव यांच्यातर्फे, खेळाडूंनी स्केटिंग चालून आगळीवेगळी शिवजयंती साजरी*
February, 21 2026
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
February, 21 2026
*नंदुरबारमध्ये शिवजयंती सांस्कृतिक महोत्सवात मेंदीपाडा जि.प. शाळेचा पोवाडा तृतीय क्रमांकावर शौर्य, संस्कृती आणि स्वराज्याचा जागर*
February, 21 2026
*विरारच्या मैदानात रंगणार "आई चंडिका देवी चषक 2026" चा थरार*
February, 21 2026
*रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आगळ्या स्वरूपात साजरी*
February, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज