*नंदुरबार येथील शिवसेना युवा सेनातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील शिवसेना युवा सेनातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
*नंदुरबार येथील शिवसेना युवा सेनातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त पुतळ्यास पूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशीयां यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी,
बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम ढंढोरे, विजय माळी, शिवसेना शहर प्रमुख रवींद्र पवार, नगरसेवक राऊ मोरे, नगरसेवक मोंटू जैन, दीपक दिघे, चेतन वळवी, भूषण नेरे, भरत चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंग वळवी, कृषि उत्पन्न बाज़ार समिति सदस्य किशोर पाटील, अतुल पाटील, गजेंद्र शिंपी, जय रघुवंशी, गौरव चौधरी, कुणाल वसावे, युवासेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, सुभाष पानपाटील, जितेंद्र मराठे, विनोद राजपूत, शिवसेना वैधकीय मदत कक्ष जिल्हाअध्यक्ष पप्पू गिरासे, उपशहर प्रमुख दुर्गेश शिरसाठ, युवासेना शहर प्रमुख बंटी सुल, किरण चौधरी, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर वळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सदर रक्तदान कार्यक्रमात एकूण 107 रक्तदान केले कार्यक्रम यशस्वी साठी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.