*मराठा सेवा संघ व मराठा पाटील समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मराठा सेवा संघ व मराठा पाटील समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन*
*मराठा सेवा संघ व मराठा पाटील समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील मराठा सेवा संघ व मराठा पाटील समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त येथील शिवाजी महाराज नाट्य मंदिरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राम रघुवंशी, मधुकर पाटील, रमेश पाटील, अनिल पाटील, एन डी नांद्रे, वसंत पाटील, रवींद्र पाटील व इतर समाज बांधव उपस्थित होते.