ताजा खबरे:
*स्व.विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली*
*देवळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक,शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न*
*कोकण रेल्वे प्रवासी रेल्वे संघातर्फे आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण
*शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी 23 फेब्रुवारीपासून गाव भेटीला*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्व.विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्व.विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली*

  • Share:

*स्व.विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्री स्वर्गीय विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. येथील जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वर्गीय आईसाहेब विमल रघुवंशी यांच्या समाधीस्थळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, इंदिरा महिला बँकेचे चेअरमन सौ. कविता मनोज रघुवंशी, संस्थेचे संचालक व नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,  सौ. कल्याणी यशवर्धन रघुवंशी, सौ. राधिका किरण रघुवंशी आदींनी आदरांजली वाहिली. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. रघुवंशी, जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम.जे. रघुवंशी, लोकनेते बटेसिंह रघुवंशी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी, जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संदीप पाटील, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विविध शाखेचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्व.विमल रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली*
February, 14 2026
*देवळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक,शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा
February, 14 2026
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न*
February, 14 2026
*कोकण रेल्वे प्रवासी रेल्वे संघातर्फे आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण
February, 14 2026
*शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी 23 फेब्रुवारीपासून गाव भेटीला*
February, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज