*देवळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक,शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक,शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा
*देवळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक,शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा*
देवळी(प्रतिनिधी):-दिवाळी पंचायत समितीतर्फे तालुक्यातील शाळेमधील दुसरी ते दहावीच्या शिक्षक शिक्षिका यांना प्रश्न निर्मिती करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध शाळेमधील मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान, उर्दू विषयाचे शिक्षक शिक्षिका यां कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत अर्चना शिदोडकर आणि मनिषा वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. तर या कार्यशाळेचे आयोजन देवळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. अश्विनी नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.



