*कोकण रेल्वे प्रवासी रेल्वे संघातर्फे आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रेल्वे प्रवासी रेल्वे संघातर्फे आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण
*कोकण रेल्वे प्रवासी रेल्वे संघातर्फे आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण*
सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आई भराडी चरणी 611 नारळ अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे खजिनदार संभाजी ताम्हणकर सल्लागार विजय जगताप सभासद प्रमुख नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ वेदांत सावंत आदी सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.



