ताजा खबरे:
*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*

  • Share:

*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*
नांदेड(प्रतिनिधी):-येथे विमानतळ रोडवर सूशोभित असे शिवमंदिर आहे. महाशिवरात्री ची मंदिर व्यवस्थापन समिती कडून जय्यत तयारी सुरू आहे. जवळपास 14 क्विंटल फराळाची व्यवस्था करण्यात येत आहे. सुमारे 50 हजार भाविक भक्त महाशिवरात्री उत्सवात सहभागी होत असतात. मंदिर समितीचे अध्यक्ष माधव पटने यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती कार्यरत आहे.
15 फेब्रुवारी ला महा शिवरात्री असून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नांदेड येथे चैतन्यनगर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरू झाली असून गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीने सर्व खबरदारी घेतली आहे. पोलिस प्रशासन भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी बंदोबस्त तैनात करणार आहे. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळ देणार आहे. जवळपास 14 क्विंटल फराळाची व्यवस्था करण्यात येत आहे. मंदिर परिसरात विद्दुत दिवे लावून मंदिर झगमगाट केले आहे. चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष माधव पटने, प्रा प्रभाकर उदगीरे, नंदकुमार दुधेवाड, डॉ सुभाष हुरणे व विश्वस्त मंडळाने केले आहे. दरम्यान डॉ हुरने यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
February, 13 2026
*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*
February, 13 2026
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
February, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
February, 13 2026
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
February, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज