ताजा खबरे:
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*

  • Share:

*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह–2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह – 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी अधिकारी विशाल गोंडके, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष सोनी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक, स्वाधार फिनएक्सेस मनीवाइज सेंटर फॉर फायनान्शियल लिटरसी (CFL), नंदुरबारचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नागरिकांना सुरक्षित बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंटची सुरक्षितता, बचत व गुंतवणुकीचे महत्त्व तसेच आर्थिक फसवणुकीपासून कसे सावध राहावे, “Money Muling” याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करून नागरिकांनी OTP, PIN व पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, असे आवाहन केले.
कार्यक्रमातील प्रमुख विषय Know Your Customer (KYC) ची मूलभूत माहितीKYC म्हणजे काय? व त्याची आवश्यकत, अधिकृत वैध कागदपत्रे (Officially Valid Documents – OVDs), आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग, लायसन्स, KYC चे नियतकालिक अद्ययावत (Periodic Updation) करण्याची आवश्यकता KYC अपडेट करण्यासाठी उपलब्ध विविध माध्यमे (बँक शाखा, ऑनलाइन सुविधा इ.), Central KYC Registry (CKYC)
CKYC रेकॉर्ड्स रजिस्ट्री म्हणजे काय? KYC / Re-KYC प्रक्रिया सुलभ करण्यामध्ये CKYC ची भूमिका
सर्वसामान्यांसाठी उपयुक्त माहिती: CKYC स्थिती कशी तपासावी CKYC नोंदणी कशी करावी
CKYC आयडेंटिफायरचा वापर कसा करावा, खाते स्वच्छता व शिस्त (Account Hygiene and Discipline) KYC संबंधित फसवणुकीपासून सावधगिरी, अनोळखी व्यक्तींना कागदपत्रे, OTP, PIN देऊ नयेत “Money Muling” बाबत जागरूकता (इतरांच्या सांगण्यावरून आपले खाते वापरू देऊ नये)
जबाबदारीने बँक खाते वापरण्याचे महत्त्व KYC संबंधित व वित्तीय साक्षरतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक (LDM कार्यालय),स्वाधार फिनएक्सेस (CFL) यांच्या सहकार्याने करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
February, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
February, 13 2026
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
February, 13 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
February, 13 2026
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
February, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज