ताजा खबरे:
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*

  • Share:

*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
सुरगाणा(प्रतिनिधी):-आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी पशुसंवर्धन क्षेत्रातील समस्या होणार हद्दपार. आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान– 2.0 चा सुरगाणा पंचायत समितीच्या हाॅलमध्ये शुभारंभ करण्यात आला. केंद्र शासनाच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे  उद्घाटन जिल्हा धिकारी नाशिकचे आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पंचायत समिती कार्यालय येथे आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली करण्यात आले. संपूर्णता अभियान– 2.0 हे 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, या अभियानाचा मुख्य उद्देश आरोग्य व पोषण, शिक्षण तसेच कृषी/पशुसंवर्धन या क्षेत्रांतील निश्चित करण्यात आलेल्या 6 निर्देशकांची 100 टक्के पूर्तता साध्य करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी फुल हार यांना फाटा देत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  गटविकास अधिकारी यांनी अभियानाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट करत प्रास्ताविक सादर केले. महिला व बाल विकास, आरोग्य, शिक्षण, उमेद, पशूसंवर्धन, कृषी विभाग यांनी त्यांचे इंडिकेटर संदर्भात सादरीकरण केले. आमदार पवार, कश्मिरा संख्ये (भा.प्र.से.) यांनी अधिकारी यांना सर्व इंडिकेटर यावर लक्ष केंद्रित करून तालुका लवकरात लवकर आकांक्षित तालुक्याच्या यादीतून बाहेर काढणे बाबत उपाययोजना करणे बाबत सूचना केल्या. यानंतर मान्यवरांच्या हस्ते संपूर्णता अभियान– 2.0 पुस्तिकेचे (Booklet) फीत अनावरण करून अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक बाल विकास  विभागामार्फत बेबी किटचे प्रातिनिधिक वितरण तसेच ज्या लाभार्थ्यांनी मुदतीत प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण केले अशा लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून आमदार पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य अधिकारी दिलीप रणवीर यांनी माता-बालआरोग्य, पोषण व स्वच्छतेबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. आमदार नितीन पवार यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सुरगाणा तालुका हा संपूर्णता अभियानामध्ये आदर्श तालुका ठरवावा, असे आवाहन केले.
कश्मिरा संख्ये (भा.प्र.से.) यांनी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येवून काम करणे बाबत समन्वय साधने बाबत सूचना दिल्या.
कार्यक्रमास तहसिलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, मंगेश निकम, महिला व बाल विकास अधिकारी संजय कोंडार, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.दिलीप रणवीर, (सहा. प्रशा. अधिकारी राजेश वाघेरे, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, डॉ. सुभाष हिंगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नरेंद्र भागव, किशोर अहिरे, कृषी अधिकारी अशोक गावित, कुणाल जाधव, गणेश महाले (उमेद), रामचंद्र झिरवाळ, माधव गावित (विस्तार अधिकारी) विभाग यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र झिरवाळ (विस्तार अधिकारी) यांनी आभार प्रदर्शन करून समारोप करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
February, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
February, 13 2026
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
February, 13 2026
*आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत संपूर्णता अभियान–2.0 चा सुरगाणा पंचायत समिती येथे शुभारंभ*
February, 13 2026
*याहा मोगी मातेच्या यात्रोत्साहात येणाऱ्या भाविकांसाठी,महुपाडा फाट्यावर महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन*
February, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज