ताजा खबरे:
*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*

  • Share:

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. त्यात इ.8 वी ते 10 वी विद्यार्थ्याचा समावेश होता. तसेच तुकाराम भील, विलास मगरे, संदीप मोरे, राजेंद्र ढोडरे, पंकज खेडकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन
आपल्या गावाचे, शाळेचे तसेच
आपल्या आई वडील यांचे नाव
लौकिक वाढवावा. असे सांगितले. तसेच शाळेकडून सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पेन, पेन्सिल, रबर raiting pad असे साहित्याचे kit देण्यात आले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला घड्याळ तसेच
गणपती बाप्पाची प्रतिमा भेट दिली.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले तर आभार सुदाम
जांभोरे यांनी मानले. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विलास पाडवी, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राज्य शासनातर्फे 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025' स्पर्धा जाहीर,15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*
February, 13 2026
*चैतन्यनगर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी ,14 क्विंटल फराळाची व्यवस्था*
February, 13 2026
*ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन*
February, 13 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
February, 13 2026
*आष्टे येथे वित्तीय साक्षरता सप्ताह– 2026 अंतर्गत आर्थिक साक्षरता कार्यक्रम उत्साहात संपन्न*
February, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज