ताजा खबरे:
*शहादा ते मलोणी जुना खेतिया रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
*तोरणमाळ येथे 20 ते 22 फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘तोरणमाळ महोत्सव’आदिवासी संस्कृतीचा जागर;पर्यटन विकासाला नवी गती,विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित*
*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहादा ते मलोणी जुना खेतिया रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहादा ते मलोणी जुना खेतिया रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

  • Share:

*शहादा ते मलोणी जुना खेतिया रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा ते मलोणी वाया लोणखेडा पर्यंतचा (जुना खेतिया रोड) 5 किलोमीटरचा रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करून दुरूस्ती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा ते मलोणी लोणखेडा (जुना खेतिया रोड) रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा  रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे म्हणजेच  फूटभर खोल खड्डे  पडले आहेत. शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावर डामरखेडा येथे पुलाचे काम सुरू असल्या कारणास्तव अनेक जड वाहने याच मार्गाने ये जा करतात, त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था होऊन खूप धूराळा उडतो. प्रवाशी वाहनधारक रूमाल बांधून प्रवास करतात. शहादा शहराला जोडणारा हा जुना खेतिया रोड एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक मोठ मोठी दुकाने या मार्गावरून असून एक प्रकारची मोठी बाजारपेठ या रस्त्यावर आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी याच मार्गाने शहादा येथे ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे  या रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था  झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून शहादा ते मलोणी वाया लोणखेडा (जुना खेतिया रोड )  5 किलोमीटरचा रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहादा ते मलोणी जुना खेतिया रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी
February, 12 2026
*तोरणमाळ येथे 20 ते 22 फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘तोरणमाळ महोत्सव’आदिवासी संस्कृतीचा जागर;पर्यटन विकासाला नवी गती,विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित*
February, 12 2026
*कोळवणखडी (ता.राजापूर) येथे आज भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
February, 12 2026
*निवडणुकांचा धुरळा संपला आता महामार्गावरील धुरळा कधी?मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा सवाल*
February, 12 2026
*कोकणची लोककला प्रथमच परदेशात सादर होणार*
February, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज