*नंदुरबारातील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने, शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारातील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने, शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक*
*नंदुरबारातील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने, शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक काढून नागेश्वर महादेव मंदिरात संगीतमय महाशिवपुराण कथा सप्ताह प्रारंभ करण्यात आले. यासाठी परिसरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भाविकांनी सहभाग नोंदविला.