ताजा खबरे:
*शहादा ते खेतिया मार्गावरील लोणखेडा चौफूली, कालेज, सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*नंदुरबारातील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने, शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक*
*मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के,नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
*थकीत झालेल्या घरपट्टीमध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध*
*16 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस.आर. पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*16 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस.आर. पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*16 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस.आर. पाटील*

  • Share:

*16 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस.आर. पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दरमहा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून फेब्रूवारी महिन्यात 16 फेब्रूवारी, 2026 रोजी दुपारी 1 वाजता रंगावली सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. आर. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महिला लोकशाही दिनात स्वत: उपस्थित राहावे किंवा https://meet.google.com/fqa-mnvp-pjw  या लिंकवर दुपारी 1 ते 2 या वेळेत तक्रार मांडावी. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आस्थापना विषयक, व सामुहिक तक्रार या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत, असेही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहादा ते खेतिया मार्गावरील लोणखेडा चौफूली, कालेज, सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
February, 11 2026
*नंदुरबारातील माळीवाडा येथील नागेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने, शिव महापुराण ग्रंथाचे विधिवत पूजन करून ग्रंथ शोभायात्रा मिरवणूक*
February, 11 2026
*मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के,नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
February, 11 2026
*थकीत झालेल्या घरपट्टीमध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध*
February, 11 2026
*16 फेब्रूवारीला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन-एस.आर. पाटील*
February, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज