ताजा खबरे:
*बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’, जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला*
*शासकिय आश्रम शाळेतील बोगस शिक्षक व बाह्यत्रोत कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी*
*राजापूर चिखले येथे चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन तर्फे ब्लँकेट व रेशन कोटचे वाटप*
*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेषची 6 पुरस्कारांवर मोहोर*
*ज्ञानभारती विद्यालयात आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित शालेय साहित्याचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेषची 6 पुरस्कारांवर मोहोर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेषची 6 पुरस्कारांवर मोहोर*

  • Share:

*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेषची 6 पुरस्कारांवर मोहोर*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकणच्या मातीची हाक सांगणाऱा  'आदिशेष' हा चित्रपट अंबरनाथ येथील मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून या चित्रपटाने 6 पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे या महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रमेश मोरे, सर्वोत्कृष्ट पटकथा रमेश मोरे
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण राजा फडतरे, सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता अरुण नलावडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रणव रावराणे
आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट 'आदिशेष' थ्री चिअर्स फाॅर टीम आदिशेष
संपूर्ण टिमचे कौतुक होत आहे. या चित्रपटात रत्नागिरीतील अमोल रेडीज, डॉ भगवान नारकर, अश्विनी नारकर, आप्पा फडतले, संतोष पवार, अर्चना पेणकर पांचाळ, सुनील बेंडखळे, मिलिंद चव्हाण, संजय ओकटे आदी अभिनय केला आहे या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील कडव‌ई तुरळ हरेकरवाडी येथे झाले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’, जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला*
February, 09 2026
*शासकिय आश्रम शाळेतील बोगस शिक्षक व बाह्यत्रोत कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी*
February, 09 2026
*राजापूर चिखले येथे चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन तर्फे ब्लँकेट व रेशन कोटचे वाटप*
February, 09 2026
*अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात आदिशेषची 6 पुरस्कारांवर मोहोर*
February, 09 2026
*ज्ञानभारती विद्यालयात आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित शालेय साहित्याचे वाटप*
February, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज