*शिवसेना शाखा क्र.94 शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना शाखा क्र.94 शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*
*शिवसेना शाखा क्र.94 शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*
मुंबई(प्रतिनिधी):-हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 94 चे शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते. निमंत्रक उपविभागप्रमुख दीपक भूतकर, नगरसेविका प्रज्ञा भूतकर याप्रसंगी रक्तदात्यांचा सन्मान शिवसेना नेते आमदार ॲड अनिलजी परब, विधानसभा संघटक सदा परब, अनिल त्रिंबकर, पूजा सुर्वे, उपशाखप्रमुख अनंत शेलार, रवींद्र गवळी, मिलिंद सावंत, जवाहर गौड, जाकीर कुरेशी, उमेश मेस्त्री, अनिल राऊत, मनोहर पांचाळ, नागेश मेस्त्री, अरुण गोळवणकर, संतोष कारंडे इत्यादी उपस्थित याशिबिरमध्ये 250 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष 175 रक्तदात्यांनी रक्तदान केले. काहीना इच्छा असूनही रक्तदान करता आले नाही. पल्लवी ब्लॅडबँक यांच्या वतीने शिबिरास सहकार्य करण्यास आले.