ताजा खबरे:
*शिवसेना शाखा क्र.94 शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*
*वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर*
*घरं कसं काय बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत, वाळू आणण्यास अडवणूक करू नका-बिरसा फायटर्स़चे तहसिलदारांना निवेदन*
*एच. एस. सी. फेब्रुवारी–मार्च 2026 परीक्षेतील बैठक व्यवस्था*
*कारमधून गाईच्या वासराची तस्करी करणा-या चोरट्याच्या मुस्क्या बांधल्या, रामतीर्थ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर*

  • Share:

*वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर*        
लांजा(प्रतिनिधी):-वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक  शेटये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग सेंटर मार्फत कला,  क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे जाहीर झाली असून कै.गंगाधर लाड जिल्हास्तरीय जीवनगौरव पुरस्कार विजय शिवराम बेर्डे, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार  दीपक दत्ताराम नागवेकर, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार शशांक उपशेटी, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार  प्रमोद कोनकर, कै.मनोहर विठोबा कोकाटे, जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार अनिकेत चव्हाण, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार धीरज साठविलकर, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय समाजसेवक पुरस्कार शरद वासुदेव चव्हाण, कै.का.रा कोळवणकर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार एस व्ही कदम, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार शशिकांत बाबल्या चव्हाण, कै. बाळशेठ कोळवणकर आदर्श शेतकरी वेरवली पंचक्रोशी स्तरीय पुरस्कार सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई या पुरस्काराचे वितरण प्रियांका ढोले (तहसीलदार, तहसील कार्यालय, लांजा) निळकंठ बगळे (पोलीस निरीक्षक,लांजा) असित रेडीज (लेखक, दिग्दर्शक सिने अभिनेते) यांच्या प्रमुख उपस्थितीत व संतोष पडवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या सर्व सत्कारमूर्तींचे कौतुक करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वेरवली पंचकोशी शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेना शाखा क्र.94 शाखाप्रमुख संदीप शिवलकर आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*
February, 06 2026
*वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर*
February, 06 2026
*घरं कसं काय बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत, वाळू आणण्यास अडवणूक करू नका-बिरसा फायटर्स़चे तहसिलदारांना निवेदन*
February, 05 2026
*एच. एस. सी. फेब्रुवारी–मार्च 2026 परीक्षेतील बैठक व्यवस्था*
February, 05 2026
*कारमधून गाईच्या वासराची तस्करी करणा-या चोरट्याच्या मुस्क्या बांधल्या, रामतीर्थ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई*
February, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज