ताजा खबरे:
*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मुलुंड(प्रतिनिधी):-श्री भागणे प्रतिष्ठान संस्था दिवा कल्याण मुलुंड घाटकोपर आयोजित रक्तदान शिबिर रविवार 26 जानेवारी 2026 सकाळी नऊ ते दोन या वेळेत जी व्ही स्कीम मुनिसिपल स्कूल मुलुंड पूर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला रक्तदान हेच श्रेष्ठ दान केल्याने आपण 'रक्तदान मिळेल, एखाद्याला जीवनदान' या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन सिंग, कुणबी समाज विकास संघाचे अध्यक्ष विनायक घाणेकर, सचिव रवींद्र मांडवकर, उपाध्यक्ष संजय गोवले, युवा अध्यक्ष विनायक मांडवकर माजी सरचिटणीस अरविंद मादलेकर, महेंद्र उके, विकास गावडे यांची उपस्थिती लाभली श्री भागणे प्रतिष्ठान मुख्य कार्यकारी प्रमुख महेश भागणे, अध्यक्ष संतोष भागणे, कार्याध्यक्ष गजानन भागणे, उपाध्यक्ष तानाजी भागणे, सचिव मनीष भागणे, उपसचिव राहुल मांजरेकर, खजिनदार शैलेश भागणे, निलेश भागणे, महिला मंडळ कार्यकर्त्या प्रिया भागणे, तेजस्वीणी भागणे, भारती भागणे, रतन भागणे, श्रेया भागणे, श्वेता भागणे, निधी भागणे, अंकिता भागणे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले आणि रक्तदात्यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचबरोबर कमलाकर खापरे यांचे सहकार्य लाभले, त्याचबरोबर केसरी मित्र मंडळ व कुणबी समाज विकास संघ मुलुंड यांचे सहकार्य लाभले सर्व रक्तदाते व सर्व मान्यवर उपस्थित राहून एकूण 80 रक्तदात्यांनी सहभाग घेतला व 70 रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
February, 05 2026
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
February, 05 2026
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
February, 05 2026
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
February, 05 2026
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज