ताजा खबरे:
*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*

  • Share:

*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-बुधवार 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री.संत नरहरी सोनार जयंती निमित्त रत्नागिरी येथील नरहरी सोनार समाजाला भेट देण्यात आली. रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील श्री.संत नरहरी सोनार यांचे मंदिर असून संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन ज्ञातीतील पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रत्नागिरी तालुक्याचे वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष राजन मलुष्टे, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष अनिलजी पोटफोडे, सदस्य संकेत डेरे, कटबू समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बी. टी. मोरे, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष प्रकाश हातखंबकर, शिंपी समाजाच्या वतीने दादा ढेकणे, मराठा समाजाच्या वतीने राजन फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. ज्ञाती ज्ञाती मधील सद्भाव, समता, बंधुता,  सामाजिक भावना वाढावी हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक समाजाच्या उत्सवाला इतर समाजाची प्रमुख मंडळीनी एकत्र येऊन भेट देणे हा या मागचा उद्देश आहे. यावेळी नरहरी सोनार समाजाच्या वतीने सुद्धा ज्ञाती बांधवांचा सत्कार करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
February, 05 2026
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
February, 05 2026
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
February, 05 2026
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
February, 05 2026
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज