ताजा खबरे:
*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*

  • Share:

*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-उपरोक्त मंडळाच्या वतीने आयोजित 38 व्या क्रिडा महोत्सवांतर्गत भव्य क्रिकेट स्पर्धांचे नियोजन शनिवार 24 जानेवारी 2026 ते सोमवार 26 जानेवारी 2026 करण्यात आले होते. स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम उद्घाटक अमित साळवी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गावातील व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व मुंबई, ठाणे आदी भागातील एकूण 22 संघानी भाग घेतला होता. अत्यंत उत्साहपूर्ण झालेल्या या 38 व्या क्रिडा महोत्सवाचा प्रथम विजेता मानकरी ठरला बाप्पा मोरया क्रिकेट संघ, मिळंद तर उपविजेता म्हणून गांगो प्रसन्न क्रिकेट संघ, आजीवली आणि तृतीय क्रमांक अष्टविनायक क्रिकेट संघ, सांताक्रूझ (मुंबई) या संघानी मान मिळवला. कै. महेश अंबाजीराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा शिस्तबद्ध संघ म्हणून पांगेश्वर क्रिकेट संघ, काजिर्डा या संघाने मान मिळवला. ह्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांत मालिकावीर म्हणून प्रथमेश (बाप्पा मोरया, मिळद), उत्कृष्ट फलंदाज  प्रथमेश (बाप्पा मोरया, मिळद), उत्कृष्ट गोलंदाज  नयन (बाप्पा मोरया, मिळद), आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौरभ चंदुरकर (पांगेश्वर, काजिर्डा) यांनी सन्मान मिळवला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून संदिप बारस्कर (शिवसेना युवा कार्यकर्ते), शैलेश साळवी (शिवसेना विभागप्रमुख), बाजीराव विश्वासराव (मा. पं. स. सदस्य), विश्वनाथ पाटकर (सरपंच, हातदे) आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाने क्रिडा महोत्सव दरम्यान रविवार 25 जानेवारी 2026 रोजी शेती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते आणि या शिबिराला मा. करिष्मा नदाफ (सहाय्यक कृषी अधिकारी), सौ. मानसी सुनील चव्हाण (ग्राम रोजगार सहाय्यक) यांचे नागरिकांना मार्गदर्शन लाभले. आपल्या गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाचा हात म्हणून राजापूर तालुक्यात 100 मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळविणारा आपल्या हातदे शाळा नं.1 चा विद्यार्थी कु. विकास म. पवार, राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट चॅम्पिशियन स्पर्धेत (मुली) उल्लेखनीय खेळ केल्यामुळे कु. हर्षाली स. पांचाळ, सलोनी मंगेश धावडे,  तेजल संजय कुवळेकर, यशस्वी विलास धावडे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हातदे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. हे सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी परिश्रम घेतले. मंडळाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर देणगीदार, ग्रामस्थ, प्रेक्षक, खेळाडू यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री भागणे प्रतिष्ठान संस्था आयोजित रक्तदान शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
February, 05 2026
*उगवते तारे क्रिडा मंडळ, हातदे आयोजित 38 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न*
February, 05 2026
*रत्नागिरी येथे श्री संत नरहरी सोनार जयंती उत्साहात साजरी*
February, 05 2026
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
February, 05 2026
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज