ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*

  • Share:

*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कंजर भाट समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय व जनहितकारी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.स्व. अजित पवार यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले असून त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, विकास आणि न्यायाची भावना दिसून येत होती.
या प्रसंगी त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा देण्यात आला. स्व. अजित पवार यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीने आत्मसात करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रमास कंजर भाट समाजाचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्हीजेएनटी गटाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नरेश पवारसह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
February, 04 2026
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
February, 04 2026
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
February, 04 2026
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज