ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*

  • Share:

*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने सेल्को फाउंडेशन व मिलेट नाऊ यांच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव 2026 यशस्वीपणे पार पडला. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, मिलेट्स पिकांचा प्रचार-प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी तसेच बाजारपेठेशी जोडणी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाश्वत शेतीमध्ये मिलेट्स पिकांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य तसेच मिलेट्स प्रक्रिया क्षेत्रातील वाढत्या संधी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या हस्ते झाले. केदारनाथ कवडीवाले, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमास चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, नंदुरबार, शशांक काळे जिल्हा नियोजन अधिकारी नंदुरबार, डॉ. यू. बी. होले सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय, नंदुरबार, दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार, तसेच सौ. कांतागौरी बणकर महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी मिलेट्स पिकांचे उच्च पोषणमूल्य व प्रथिनांचे महत्त्व अधोरेखित केले तसेच प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वापर करण्यावर भर दिला. अध्यक्षीय भाषणात केदारनाथ कवडीवाले यांनी सातपुडा परिसरातील मिलेट्स पिकांचे पारंपरिक महत्त्व स्पष्ट केले. यानंतर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. महेश लोढे मिलेट नाऊ पुणे यांनी मिलेट्स प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यसाखळीतील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली. कु. प्रांजली बोर्से यांनी मिलेट्सचे पोषणमूल्य व व्यवसायिक संधी स्पष्ट केल्या. सूरज लवांडे यांनी मिलेट्सपासून तयार होणाऱ्या कुकीज, लाडू, न्यूट्रीबार व प्रीमिक्स यांसारख्या मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली. कृ.पायल कर्डीकर यांनी मिलेट्सपासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादने व प्रीमिक्स निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा मध्ये भरडधान्य पासून बनविलेल्या विविध पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व समन्वय सौ. आरती देशमुख, गृहविज्ञान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन कु. पायल कर्डीकर यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, तज्ज्ञ वक्ते, सहकारी संस्था व सहभागी शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. या मिलेट्स महोत्सवामुळे शेतकऱ्यांना विविध मिलेट्स पिकांबाबत, प्रक्रिया, मूल्यवर्धन व बाजारपेठेतील संधी यांची सखोल माहिती मिळून शाश्वत उपजीविका व पोषण सुरक्षेला चालना मिळाली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
February, 04 2026
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
February, 04 2026
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
February, 04 2026
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज