*आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान व्हावे,या उद्देशाने शनिमांडळ येथील शनिमहाराजांच्या मंदिरात रुद्राभिषेक व महामृत्युंजय पू
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान व्हावे,या उद्देशाने शनिमांडळ येथील शनिमहाराजांच्या मंदिरात रुद्राभिषेक व महामृत्युंजय पू
*आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान व्हावे,या उद्देशाने शनिमांडळ येथील शनिमहाराजांच्या मंदिरात रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी शनिवार सकाळी 6:30 वाजेपासून 8:30 पर्यंत माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान व्हावे, पुनश्च त्यांच्या हातून लोकसेवा घडावी, या उद्देशाने नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनिमहाराजांच्या मंदिरात रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा शनिमांडळ, तिलाली, तलवाडे येथील 101 ग्रामस्थांच्या हातून करण्यात आली, याप्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील तसेच तिघ गावांचे सरपंच, उपसरपंच, जेष्ठ नागरिक, व समस्त भाजपा कार्यकर्ते व डॉ विजयकुमार गावित यांच्यावर स्नेह असणारे उपस्थित होते.



