ताजा खबरे:
*गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाच्या वतीने नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर*
*जी.टी. पाटील महाविद्यालयात रोजगार कौशल्य विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता*
*कुणबी समाजोन्नती संघ,कुणबी युवा राजापूरतर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक-2026*
*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी समाजोन्नती संघ,कुणबी युवा राजापूरतर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक-2026*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी समाजोन्नती संघ,कुणबी युवा राजापूरतर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक-2026*

  • Share:

*कुणबी समाजोन्नती संघ,कुणबी युवा राजापूरतर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक-2026*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि) शाखा तालुका राजापूर संलग्न कुणबी युवा राजापूर मुंबई यांच्या वतीने 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेळमाळ मैदान नायगाव पश्चिम येथे राजापूर तालुका गाव मर्यादित संघ संस्थापक माळी गुरुजी चषक 2026 चे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एक संघ होऊ या, सामाजिक बांधिलकी वाढवूया या अनुषंगाने राजापूर तालुका अंतर्गत कुणबी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या माळी गुरुजी चषक स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु 25000 व माळी गुरुजी चषक, द्वितीय क्रमांकासाठी 15000 व माळी गुरुजी चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांनाही आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यंदा स्पर्धेचे 7 वे पर्व असून इच्छुक संघानी 20 जानेवारी पूर्वी प्रवेश फी जमा करुन आपला प्रवेश निश्चित करावा  स्पर्धेतील प्रवेश व व अधिक माहितीसाठी महेश गोंडाळ - 8097074232, सचिन कुंभार - 8652244803, मनिष वालम - 9769399296  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन कुणबी युवा राजापूर मुंबई ‌ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयाच्या वतीने नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर*
January, 24 2026
*जी.टी. पाटील महाविद्यालयात रोजगार कौशल्य विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता*
January, 24 2026
*कुणबी समाजोन्नती संघ,कुणबी युवा राजापूरतर्फे संघ संस्थापक माळी गुरुजी चषक-2026*
January, 24 2026
*डी आर हायस्कूल चा 85 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*
January, 24 2026
*जसे आहात तसे, तेच तुमचे व्यक्तिमत्व-प्रा.दीपक वसईकर*
January, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज