*ग्रामपंचायत कार्ली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामपंचायत कार्ली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर संपन्न*
*ग्रामपंचायत कार्ली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर संपन्न* नंदुरबार(प्रतिनिधी):-18 जानेवारी 2026 रोजी कार्ली भारी येथील 150 च्या वर रुग्णांनी आपले मोफत रोग निदान चेकअप करून घेतले व मोफत औषधी वाटप शिबिराचा लाभ घेतला. BSF जवान शहीद संजय वावरे श्रेय स्मृतीस जपून
या शिबिराचे आयोजन ऑल इंडिया पॅरामिलिट्री फोर्स एक्स सर्विसमॅन वेलफेअर असोशिएन यवतमाळच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जगत चव्हाण, डॉ. साय्यदा नम्रा अली खान आणि डॉ. एस सी गेडाम यांच्या नेतृत्वाखाली व परिचारिका नूझत शेख आणि फार्मासिस्ट फुरकन अली खान सोबत तुषार पाठक यांच्या सहकार्यने तथा ग्राम पंचायत कार्ली ह्यांचा मदतीने यशस्वी करण्यात आला, दोन्ही गावातील जवळपास 150 च्यावर पीडित पेशंट यांनी शांत व संयम बाळगून कुठलीही अशीष्ठाता न दाखवता आरोग्य तपासणी करून घेतली, व मोफत औषधी देण्यात आले, तसेच डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांचे भारतीय अर्ध सैनिक बल माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने मेजर जीवन कोवे संघटना कार्याध्यक्ष पदाधिकारी ह्या नात्याने व जबाबदारीने धन्यवाद आभार व्यक्त केले.



