ताजा खबरे:
*ग्रामपंचायत कार्ली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर संपन्न*
*आराळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन* नंदुरबार(प्रतिनिधी):- युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे व बलबुद्धीसह शरीराला चालना मिळावी यासाठी आराळे ता.
*सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित कै. सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे स्नेहसंमेलन संपन्न*
*रावल बीएड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन*
*बामखेडा महाविद्यालयात आत्मनिर्भय युवती कार्यशाळेची सांगता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रावल बीएड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रावल बीएड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन*

  • Share:

*रावल बीएड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर येथे शिबिराचे कार्यस्थळ आहे. पहिल्या दिवशी सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांनी मालपूर येथे प्रभात फेरी काढली स्वयंसेवकांनी दिलेल्या विविध घोषणामुळे व उत्साहाची वातावरण निर्मिती झाली. त्यानंतर शिबिराचा उद्घाटन कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एम. एस. उभाळे यांनी शिबिराची उद्दिष्टे, दैनंदिनी व पुढील दिवसातील श्रमदानाच्या नियोजनाविषयीची रुपरेषा प्रास्ताविकातून स्पष्ट केली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक ईश्वरसिंह रावल (माजी सैनिक) व विनोद पवार(माजी सैनिक) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी. बोरसे आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्वागतगीत उमा पाटील व सहकार्यांनी सादर केले. राष्ट्रीय सेवा योजना गीत गणेश पारखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. तर ईशस्तवन हर्षाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. पाहुण्यांचा परिचय दीपमाला भामरे यांनी करून दिला. मुख्याध्यापक ए. एन.पाटील यांनी सर्व स्वयंसेवकांना शिबिराचा पूर्णपणे लाभ घेण्याचे आवाहन केले. तुकाराम चव्हाण यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या चिन्हातील विविध बाबी मनोरंजकपणे स्पष्ट केल्या आणि स्वयंसेवकांची कर्तव्ये सांगितली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य पी.डी. बोरसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही मूल्य निर्मिती व संस्कारांची कार्यशाळा असल्याचे अध्यक्षीय मनोगतातुन सांगितले. उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित मगन बागुल(स्कूल कमिटी उपाध्यक्ष), मच्छिंद्र शिंदे (माजी सरपंच मालपूर), पोपट बागुल (व्याघ्रंबरी दूध संघ चेअरमन), ईश्वरगिरी गोसावी(गोपाल दूध संघ व्हा. चेअरमन), संतोष कोळी (माजी उपसरपंच मालपूर), बारीकराव मोरे (विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन), गजानन पांडुरंग भावसार (माजी सैनिक), श्याम भावसार (उपमुख्याध्यापक,डी.आर. हायस्कूल मालपूर) व सुरेश बागुल (सेंद्रिय शेती शेतकरी) या सर्व उपस्थितांचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी आभार मानले व सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थिनींच्या सहकार्याने केलेल्या भोजनाचा आस्वाद सर्व स्वयंसेवकांनी घेतला. गट चर्चेमध्ये धनगर पुनम यांच्या शिवनेरी गटाने सोशल मीडिया या विषयावर गटचर्चा केली. त्यानंतर अरुण महाले यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर विविध स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर पडीत जमीन व्यवस्थापन जमीन व्यवस्थापन या विषयावर सुरेश पाटोळे यांनी पाणी व जमीन व्यवस्थापनाची गरज विविध उदाहरणांद्वारे दिली. अशा प्रकारे चहा पानानंतर पहिल्या दिवसाची सांगता झाली. शिबिराच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा. निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा. आर.एस‌.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल व वीरपाल गिरासे सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ग्रामपंचायत कार्ली येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर संपन्न*
January, 19 2026
*आराळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन* नंदुरबार(प्रतिनिधी):- युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे व बलबुद्धीसह शरीराला चालना मिळावी यासाठी आराळे ता.
January, 18 2026
*सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित कै. सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे स्नेहसंमेलन संपन्न*
January, 18 2026
*रावल बीएड महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन*
January, 18 2026
*बामखेडा महाविद्यालयात आत्मनिर्भय युवती कार्यशाळेची सांगता*
January, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज