ताजा खबरे:
*नंदुरबार येथील दशरथ नगरी, रुपम नगर आणि वैशाली नगर या कॉलनीतील महिलांनी एकत्रित येऊन मकर संक्रांति निमित्त "हळदीकुंकू" चा कार्यक्रम*
*नवापुर तालुक्यातील खैरवे येथे शाळेचा आरोग्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न*
*कायद्याचे ज्ञान महिलांना होणे ही काळाची गरज-अॅड.संगिता पाटील*
*कु.रंजना पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन*
*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवापुर तालुक्यातील खैरवे येथे शाळेचा आरोग्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवापुर तालुक्यातील खैरवे येथे शाळेचा आरोग्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न*

  • Share:

*नवापुर तालुक्यातील खैरवे येथे शाळेचा आरोग्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-याहामोगी उन्नती संस्था संचालित  माध्यमिक शाळा, खैरवे  ता. नवापूर, जि. नंदुरबार या शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या समारोप सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डी. बी. गावित, संस्थाचे अध्यक्ष तथा माजी साखर संचालक, यांनी भूषविले. सदर कार्यक्रमासं प्रमुख पाहुणे, म्हणुन सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था  महाराष्ट्र राज्य, सन्माननीय दीपकजी तावरे साहेब उपस्थित होते. दिनेश ओउळकर सेवानिवृत्त अप्परआयुक्त तथा विशेष निबंधक, सहकारी संस्था  महाराष्ट्र राज्य,  तसेच बी. टी. बधान, सेवानिवृत्त अतिरक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य,
तसेच एस. बी. पाटील सेवानिवृत्त सचिव महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे युवराज जी साळुंखे सेवानिवृत्त साखर संचालक, कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. पुणे येथून सेवानिवृत्त रणखांबे सहसचिव, प्रकाश गाढे, कसगावकरी एस, एल. जी. गोसावी, रवी गोसावी, पांडुरंग देवकर, धुळे येथून आर. एल. पाटील, सहकार सल्लागार गिरसे, नंदुरबार येथील रविन्द्र पाटील जिल्हा उपनिबंधक नंदुरबार व इतर सहकार विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच
शीलवंत वाकोडे शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर
आर. आर. देसले  गटशिक्षणाधिकारी नवापूर, माध्यमिक शाळा, खैरवे येथील मुख्याध्यापिका सौ. सावित्री वळवी आणि याहामोगी उन्नती संस्थाचे सचिव जे. के. गावित, माजी संचालक पुराणमल नाईक, संस्थेचे सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य धारमसिंग वसावे, खैरवे गावाचे पोलिस पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच.  ग्रा.पं. सदस्य, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, गावातील व  परिसरातील ग्रामस्थ बंधु- बधिनी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनीनों असे मोठ्या संख्येने उपस्थित होते. (1100)
खैरवे गावात विद्यार्थी शिक्षक व पालक याची प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुरुवातीला सहायक निबंधक, नीरज चौधरी यांनी स्वतः तयार केलेल्या. कलादालनाचे उदघाटन, प्रमुख पाहुणे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, दीपक तावरे यांनी केले.
प्रस्ताविक मोहन रामोले, संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त कृषी उपसंचालक, यांनी केले. रामोले यांनी सन 2000 ते 2025 या 25 वर्षात शाळेने कशाप्रकारे वाटचाल केली याविषयी माहिती दिली.
आणि डी. बी. गावित व त्यांचे सहकारी, गावकरी यांनी सून्या पासून केलेली दुर्गम भागातील प्रगती पाहून त्यांच्या भाषणातून उत्कृष्ट भावना व्यक्त केल्या. शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विविध खेळामध्ये तसेच स्पर्धामध्ये नावीन्यपूर्ण बाबीत यस प्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार, मेडल, ट्रॅफि, प्रमाणपत्रे  देण्यात आली. अध्यक्ष गावीत यांनी सहकार विभागातील सहकाऱ्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सावित्री वळवी, सौ पाटील, अर्जुन बोरदे, प्रकाश रामोले, रामराजे, कोकणी, देवानंद वळवी, सुरेश, रविन्द्र गावीत, यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन प्रभाकर चौधरी यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार येथील दशरथ नगरी, रुपम नगर आणि वैशाली नगर या कॉलनीतील महिलांनी एकत्रित येऊन मकर संक्रांति निमित्त "हळदीकुंकू" चा कार्यक्रम*
January, 18 2026
*नवापुर तालुक्यातील खैरवे येथे शाळेचा आरोग्य महोत्सवी कार्यक्रम संपन्न*
January, 18 2026
*कायद्याचे ज्ञान महिलांना होणे ही काळाची गरज-अॅड.संगिता पाटील*
January, 17 2026
*कु.रंजना पावरा इयत्ता सहावी या विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निवेदन*
January, 17 2026
*डी.पी.गावित आयुर्वेद महाविद्यालयात ‘स्पंदन स्प्रिंट फेस्ट’चा जल्लोषात शुभारंभ*
January, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज