*नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत बंधारफळी येथे,मुख्यमंत्री ग्रामसमृध्द अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत बंधारफळी येथे,मुख्यमंत्री ग्रामसमृध्द अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली*
*नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत बंधारफळी येथे,मुख्यमंत्री ग्रामसमृध्द अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली*
नंदूरबार(प्रतिनिधी):-14 जानेवारी 2026 रोजी नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी ग्रामपंचायत बंधारफळी येथे मुख्यमंत्री ग्रामसमृध्द अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालय येथे शौच्यालय बांधकाम तसेच जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सुरू असलेले अंगणवाडी बांधकाम, तसेच आदी आदर्श योजने अंतर्गत मुतारी बांधकाम या कामांची पाहणी केली, व लवकर बांधकाम पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आली, व मुख्यमंत्री ग्रामसमृध्द अभियान अतर्गत काम पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले.