ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे युवादिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे युवादिन साजरा*

  • Share:

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे युवादिन साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष
संदीप मोरे होते तर प्रमुख वक्ते म्हणून जि.प.कन्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सोमवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. आर. सी
तळोदाचे विषय शिक्षक गिरासे
होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्याची भाषणे झाली
तसेच तुकाराम भील व विलास
मगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सोमवंशी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली व सांगितले की विद्यार्थ्यांना
जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण,
जिज्ञासावृती व आत्मविश्वासाच्या जोरावर हव्या त्या गोष्टी प्राप्त करू
शकतात असे सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे गिरासे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. शेवटी कार्यक्रमचे अध्यक्ष मोरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील प्रसंग सांगून त्यांच्यात असलेल्या अध्यात्म शक्तीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार राहुल साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला
यशस्वी करण्यासाठी सुदाम जांभोरे, विलास पाडवी, पंकज खेडकर, संतोष राठोड, मोहन वळवी तसेच सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
September, 05 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज