ताजा खबरे:
*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
*मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील "देवडे बॉईज" संघ विजयी*
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद (ता. नंदुरबार) येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सांस्कृतिक व सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 5 ते 10 जानेवारी दरम्यान विविध दिनांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या उपक्रमांत टाय डे, साडी डे, मिस मॅच डे, ग्रुप डे व ट्रॅडिशनल डे यांचा समावेश होता. टाय डे निमित्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व व्यावसायिक वेशात सहभाग घेतला. साडी डे दिवशी विद्यार्थिनींनी पारंपरिक साड्या परिधान करत भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले. तर ट्रॅडिशनल डे रोजी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत महाविद्यालयीन परिसर आनंदाने फुलवला. या विविध दिनांदरम्यान रॅम्प वॉक, संगीत खुर्ची, अंताक्षरी यांसारखे मनोरंजक खेळही घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपली कला व आत्मविश्वास सादर केला. 10 जानेवारी रोजी या उपक्रमांचा समारोप करण्यात आला. याच दिवशी संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केक कापून व शुभेच्छा देत अध्यक्षा मॅडमप्रती आदर व्यक्त केला.
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी मार्गदर्शन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक भान निर्माण होते, असे सांगितले. त्यांनी अध्यक्षा मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील तसेच प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
January, 11 2026
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
January, 10 2026
*मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील "देवडे बॉईज" संघ विजयी*
January, 10 2026
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
January, 10 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
January, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज