*नवापूर तालुक्यातील ढोंग सगळी येथे विज्ञान प्रदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुक्यातील ढोंग सगळी येथे विज्ञान प्रदर्शन*
*नवापूर तालुक्यातील ढोंग सगळी येथे विज्ञान प्रदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-5 जानेवारी 2026 रोजी नवापूर तालुक्यातील ढोंग सगळी येथे विज्ञान प्रदर्शन ढोंग सगळी शासकीय आश्रम शाळा येथे रोजी घेण्यात आले सदर प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेची 6 ते 9 या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रयोगाचे प्रदर्शन केले होते. सदर प्रदर्शनासाठी माध्यमिक व प्राथमिक शिक्षक हजर होते. तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच पंचायत समिती येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्रदर्शन यशस्वी केले, सगळी येथील शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी अचूक नियोजन केले होते.



