*आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आलेल्या श्वेता चौगुले हिचा कणेरी ग्रामपंचायत,शाळा कणेरी यांच्या वतीने सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आलेल्या श्वेता चौगुले हिचा कणेरी ग्रामपंचायत,शाळा कणेरी यांच्या वतीने सत्कार*
*आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरविण्यात आलेल्या श्वेता चौगुले हिचा कणेरी ग्रामपंचायत,शाळा कणेरी यांच्या वतीने सत्कार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कणेरी गावातील संतोष सहदेव चौगुले यांच्या पत्नी श्रीम. श्वेता संतोष चौगुले ग्रामविकास अधिकारी. ग्रामपंचायत पंचायत कणेरी यांना वडदहसोळ ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नालंदा संस्थेच्या वतीने 2025 चा आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून गौरव करण्यात आले. श्रीम. श्वेता चौगुले यांचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच ग्रामपंचायत कणेरी येथे ग्रामस्थ तसेच शाळा कणेरी मुख्याध्यापक पांगम, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कणेरी ग्रामपंचायत येथे असेच कार्य घडो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.