ताजा खबरे:
*कालिका‌ई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै. विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न*
*ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी 2.0, सरपंच संवाद कार्यक्रम*
*पी.के.पाटील.माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
*सर्वसामान्यांसाठी लढणारे संवेदनशील नेतृत्व हरपले– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*शाळेतील उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची नवी दिशा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शाळेतील उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची नवी दिशा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शाळेतील उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची नवी दिशा*

  • Share:

*शाळेतील उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची नवी दिशा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन  संचलित के. आर. पब्लिक स्कुल ज्यु. कॉलेज नंदुरबार येथील 16 एकरच्या भव्य परिसरात निसर्गरम्य ठिकाणी वसलेली कन्हेयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल ‘सी. बी. एस. सी’ सलग्न  व सर्व आधुनिक सोई –सुविधा असलेली निवासी व डे-बोडींग  शाळा आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतुला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठयपुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या मध्ये कौशल्य, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टीकोन विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण  देणारे विविध कलाधारीत उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असुन शिक्षण घेतांना पैसे कमवणे ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करीत आहेत. 26 डिसेंबर 2025 शुक्रवार रोजी शाळेच्या परीसरात होणाऱ्या या महोत्सवात इ. 3 री ते 9 वी चे विद्यार्थी  प्रत्यक्ष रोजगारक्षम कौशल्यांचा  अनुभव घेणार आहेत. पारंपारीक   वार्षिक स्नेह संमेलनातील, नृत्य नाटय आणि झगमगाटाला फाटा देत, यंदा विद्यार्थ्याना स्वयं रोजगार, उध्यमशीलता आणि श्रमाच्या मुल्यांची  ओळख करुन देण्याचा ठाम निर्णय शाळेने घेतलेला आहे. या उमंग महोत्सवात विद्यार्थी  विविध रोजगार क्षम स्टॉल उभारणार आहेत. यात हस्त निर्मित  यात  मेहंदी, खेळ, व्यंग चित्र, टेटु काढणे, संगीत,  नृत्य, माती पासुन वस्तु बनविने, फेस पेंटींग, पाळणे, जंपीग, कॅनव्हास पेंटींग, सजावटीचे वस्तंचे स्टॉल पहायला मिळणार आहेत. तसेच या   शिवाय  खाद्य  पदार्थांचे स्टॉल तसेच विद्यार्थ्यांनी संकल्पना, राबविलेले खेळ व उपक्रमांचे स्टॉल  उभारण्यात आले असुन, त्यातुन ग्राहकांशी संवाद, विक्री, सादरी करण  आणि नियोजन यांचा, प्रत्यक्ष अनुभव विद्यर्थ्यांना मिळणार आहे. उत्पादनाची कल्पना सुचविण्या पासुन प्रत्यक्ष निर्मिती, कच्चा माल निवड, खर्चाचा अंदाज, किंमत ठरविणे  आणि विक्री पर्यतचा संपुर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी स्वत:  अनुभवावा, हा या उपक्रमा मागील उद्देश आहे. त्यामुळे   शिक्षण केवळ  पुस्तकी चौकटीत ना अडकता प्रत्यक्ष जीवनाशी जोडले जावे, अशी शाळेची भुमिका आहे. या महोत्सवात शाळेविषयी  माहिती घेता येईल. तसेच इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उडान विभागाची  स्थापना केली असुन यात स्पर्धा परिक्षा  JEE आणि NEET  चा अभ्यासक्रम इ. 6 वी पासुन घेतला जातो. तसेच डिजीटल क्लास रुम ची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच स्पर्धात्मक अभ्यासासाठी विविध राज्यांतुन आलेल्या रहीवासी व तज्ञ तसेच IITian  व NITian  शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. 
रोबोटीक्स, टेकी लॅबची स्थापना करण्यात आली आहे. यात सेंसर मोटर कंट्रोलर याची माहिती दिली जाते. रोबोट बनवणे, मॉडल्स बनवणे. कोडींग मध्ये प्रोग्रामिंग, ऑटोमेशन  शिकवले जाते या मुळे शिक्षण अधिक  प्रभावी व भविष्या भीमुख होते या मुळे विद्यार्थी  केवळ पुस्तकी ज्ञाना पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात करतात.
सर्वीलेंस रुम सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे. यात शालेय परीसरात बसविलेले 150 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचे मोठया स्क्रीनवर निरीक्षण व रेकॉडींग केले जाते. या रुम मुळे सुरक्षीत वातारण निर्माण होते. शिस्त व अनुशासन राखले जाते. गैरप्रकार व अपघातांना आळा बसतो. पालक, कर्मचारी व विद्यार्थ्यामध्ये
विश्वास वाढतो.  कॅमेऱ्यांद्वारे  परीसराचे 24 x 7  लाईव्ह निरीक्षण केले जाते. 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार (सां. 4:00 ते रात्री 9:00) या दिवशी, या सर्व होतकरु विद्यार्थ्यांचे कलांगुणांच्या  प्रदर्शना निमित्त ‘डिझनी कार्निवाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कालिका‌ई राखणदेव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी आयोजित कै. विष्णू भिवा बाईत स्मृती चषक उत्साहात संपन्न*
December, 24 2025
*ग्राम, तालुका, जिल्हा प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी कर्मयोगी 2.0, सरपंच संवाद कार्यक्रम*
December, 24 2025
*पी.के.पाटील.माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
December, 24 2025
*सर्वसामान्यांसाठी लढणारे संवेदनशील नेतृत्व हरपले– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
December, 24 2025
*शाळेतील उपक्रमातून विदयार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची नवी दिशा*
December, 24 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज