ताजा खबरे:
*श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न*
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता संदर्भात बातमी*
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न*

  • Share:

*श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित, श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव अँडव्होकेट अमृता अजमेरा तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळ्याचे प्रसिद्ध उद्योगपती नमित मेहता, शहरातील नामांकित महिला उद्योजिका जया पोखरणा, शालेय समिती सदस्य मंजूबेन जैन, स्मिता चितलांगे,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ पटेल, सेवानिवृत्त शिक्षिका शोभा रामोळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा जयश्री बोरसे, उपाध्यक्ष हेमंत परदेशी, परीक्षक डान्स टीचर भूमिका बच्छाव व कोरिओग्राफर धीरज कलाल, प्राचार्या राजश्री अहिरराव, बीसीए कॉलेज चे प्राचार्य राजपूत सर, बी.एड कॉलेजचे प्राचार्य संजय मराठे शाळेचे  मुख्याध्यापक राहुल मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रजनन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेत वर्षभरात राबवलेल्या विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या टॅलेंट सर्च परीक्षा, शालांतर्गत घेतलेल्या स्पर्धा, आदर्श वर्ग, आदर्श विद्यार्थी इ. स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना त्यात
शिक्षक व  अधिकारी क्रीडा स्पर्धेत विभागस्तरावर गेलेले सुनील वानखेडे, शाम शिंदे, दुर्गेश चौधरी, एकही दिवस रजा न घेतलेले शिक्षक सुनील वानखेडे,
उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम राबवलेले शिक्षक कुमुद शिंदे, सोनाली वळवी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कला महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावर्षीचा सांस्कृतिक कला महोत्सवात विविध प्रकारच्या थीम सादरीकरणातून देशातील संस्कृती आणि एकता दाखवण्यात आली होती. त्यात एकूण 20 कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चिमुकल्यांच्या विविध रंगारंग व आकर्षक कार्यक्रम अतिशय सुंदर सादरीकरणाने उपस्थित लोकांचे मन जिंकले. त्यात
लहान गटातून-
प्रथम साउथ सॉंग दुसरी ब द्वितीय जंगल थीम पहिली ड तृतीय कटपुतली
दुसरी अ उत्तेजनार्थ आदिवासी नृत्य, दुसरी क तर मोठ्या गटातून प्रथम छावा व जेठालाल, इयत्ता चौथी क व अ 
द्वितीय कृष्णलीला, इयत्ता तिसरी अ
तृतीय कांतारा, इयत्ता चौथी ड
उत्तेजनार्थ पुष्पा, इयत्ता तिसरी क
यांनी क्रमांक पटकाविले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन अभिनंदन करत आनंद सोहळ्याचे कौतुक केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल मोरे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार दुर्गेश चौधरी, सूत्रसंचालन शशिकांत निकम व संगीता लोहार  आभार कमलेश पाटील, कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या कुमुद शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्या मंदिरात वार्षिक गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कला महोत्सव उत्साहात संपन्न*
December, 23 2025
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
December, 23 2025
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
December, 23 2025
*नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता संदर्भात बातमी*
December, 23 2025
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण*
December, 23 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज