*मुक्तेश्वर आश्रमात पाचलगावकर उपाख्य संचारेश्वर महाराज निर्गुण पादुका महोत्सव संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुक्तेश्वर आश्रमात पाचलगावकर उपाख्य संचारेश्वर महाराज निर्गुण पादुका महोत्सव संपन्न*
*मुक्तेश्वर आश्रमात पाचलगावकर उपाख्य संचारेश्वर महाराज निर्गुण पादुका महोत्सव संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत उर्फ बाळा सावंत तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे ऋषी देवव्रत आणि आश्रम विश्वस्त सदस्य व मान्यवर, भक्तगण उपस्थित होते. यावेळी परमपूज्य राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांना अभिप्रेत असलेले समाज, राष्ट्र जागृतीचे कार्य संपूर्ण भारतभर करणार असल्याचे अभिवचन श्रीकांत सावंत यांना दिले.