*एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा*
*एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय व ज .ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस प्राचार्य सुनील चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला, यावेळी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी खुशी पुजारी व वैष्णवी देवकते यांनी गणितातील ऍक्टिव्हिटी सादर केल्या, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत देसले यांनी क्लिष्ट गणितीय संकल्पना हसत खेळत स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य यांनी अभ्यासक्रमाचे व जीवनाचे गणित विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले, सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गिरासे तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश चौधरी यांनी मानले.