*आदिवासिंचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील आदिवासी आमदारांची मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांची भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासिंचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील आदिवासी आमदारांची मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांची भेट*
*आदिवासिंचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील आदिवासी आमदारांची मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांची भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासिंचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी दि. 11 डिसेंबर रोजी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदारांनी राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांची भेट घेऊन 17 संवर्ग पेसा भरती, अधिसंख्य पदे, तसेच छोटी बिंदू नामावली पूर्ववत करणे आदी महत्वपुर्ण मागण्यांवर चर्चा केली. यावर चार दिवसात 17 संवर्ग पेसा भरतीचा आदेश देणार, छोटी बिंदू नामावली पूर्वी प्रमाणे करणार असल्याचे मुख्य सचिव यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदार उपस्थित होते.