*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
*कृष्ण औद्योगिक वसाहतीच्या शिवारात बिबट्याने तरुणावर केला हल्ला,परिसरात खळबळ*
नांदेड(प्रतीनिधी):- नांदेडच्या नायगाव तालुक्यातील
कृष्णर MIDC परिसरातील शिवारात श्रीकांत पोपुलवाड या तरुणांवर बिबट्याचा हल्ला हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीकांत पोपुलवाड यांच्यावर घुंगराळा येथील डॉ. राठोड यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीकांत पुपुलवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली आणि वनपरिक्षेत्रधिकारी देवकत्ते यांच्याशी संपर्क करून जखमींची भेट करून दिली. वन विभागीची टिम बिबट्याला पकडण्यासाठी आली असून घुंगराळा, कृष्णर भागातील नागरिक शेतकरी, कामगारयांनी सतर्क राहावे. बिबट्या कुठे आढळून आल्यास वनविभागाकडे संपर्क करावा अवाहन केले आसल्याची चर्चा ऐकावयास मिळते आहे. मात्र सदरील तरुणावर बिबट्याने सल्ला केला की अन्य कोणत्या जनावराने हे शासकीय ठसेतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणीनंतर निष्पन्न होईल असे वन विभागातील कर्मचाऱ्यांतून बोलले जात आहे.



