*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शहरामधील रेन्बो स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात महत्त्वाचे स्थान असणार, त्यांना पिढ्यान पिढ्या जपलेले ज्ञान व संस्कार देणाऱ्या आजी-आजोबांचा आदर व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य, आजी-आजोबा सोबत "रॅम्प वॉक' व विविध मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वांनी त्यांच्या आयुष्याचे आनंदी क्षण अनुभले व्यक्त केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संचालिका सौ. केतकी वाणी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात
कोऑर्डनैटर शीतल पाटील यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन भारती प्रसाद यांनी केले. रोमा खेमानी, दिव्या निभोरे, रुक्कया बोहरी, संगीता डाबी आदिनी परिश्रम घेतले.*रेन्बो प्री-स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा*



