*1 डिसेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही-कल्पना ठुबे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*1 डिसेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही-कल्पना ठुबे*
*1 डिसेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही-कल्पना ठुबे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद/नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहिर केला असून 4 नोव्हेंबर 2025 पासून जिल्ह्यात निवडणूकीची आचार संहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत अंमलात राहणार असल्याने माहे डिसेंबर महिन्यात सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.