*नंदुरबार जिल्हयातील नगरपालिका 2025 निवडणुक, भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार-इच्छुक उमेवारांच्या मुलाखती
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हयातील नगरपालिका 2025 निवडणुक, भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार-इच्छुक उमेवारांच्या मुलाखती
*नंदुरबार जिल्हयातील नगरपालिका 2025 निवडणुक, भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार-इच्छुक उमेवारांच्या मुलाखती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयातील नवापुर, नंदुरबार, शहादा व तळोदा या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडुन उमेदवारी करु ईच्छीनाऱ्या उमेदवारांची मुलाखत केंद्रिय राज्यमंत्री तथा जिल्हा निवडणुक प्रभारी श्रीमती रक्षाताई खडसे व भाजपा प्रदेश महामंत्री तथा जिल्हा निवडणुक प्रमुख विजय चौधरी, आ.डॉ. विजयकुमार गावित, आ.राजेश दादा पाडवी, मा.खा.डॉ. हिनात गावित यांच्या उपस्थितीत खालीलप्रमाणे आयोजित केली आहे. शनिवार, दिनांक – 08 नोव्हेंबर 2025
नवापुर सकाळी 11 वाजता
ठिकाण भारतीय जनता पार्टी कार्यालय, बस स्टॅण्ड जवळ, नवापुर. नंदुरबार सायं 5 वाजता
ठिकाण भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, नंदुरबार.
रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025
शहादा सकाळी 11 वाजता ठिकाण खरेदी विक्री संघ कार्यालय, शहादा.
तळोदा सायं 5 वाजता ठिकाण चैतन्य पार्क, बस स्टॅण्ड जवळ, तळोदा याप्रमाणे वेळ, ठिकाण सुनिश्चीत केले असुन भारतीय जनता पार्टीकडुन उमेदवारी करणाऱ्या ईच्छुकांनी मुलाखतीच्या वेळेस वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी केली आहे.



